बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोर्नोग्राफी प्रकरणी नवऱ्याला अटक झाल्यावर शिल्पाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मुंबई | अश्लिल चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी अडचणीत आली आहे. अशातच शिल्पाने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समजत आहे.

सोमवारपर्यंत शिल्पा शेट्टी डान्स रिएलिटी शो सुपर डान्सरच्या चौथ्या सीझनच्या दोन भागांचं शूटिंग होणार आहे. परंतू शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याला अटक झाल्यावर शिल्पाने आपला निर्णय बदलल्याचं बोललं जात आहे.

शिल्पा करत असलेल्या शोचं शुटींग हे सोमवारी आणि मंगळवारी यापैकी एकदिवशी होतं. विकेंडटच्या दोन भागांचं शुटींगही एकाच दिवशी केलं जातं. मात्र सध्याचं शुटींग हे गीता कपूर आणि अनुराग बसू करत आहेत.

दरम्यान, राज कुंद्राच्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थोरोपे याला सुद्धा मुंबई पोलिसांनी रायगडमधुन अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा हा अश्लिल आणि पाॅर्न फिल्म बनवण्यासाठी पैसे पुरवत होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

सैराटच्या आर्चीचं काळीज कुणी चोरलं?, पाहा नेमकं काय म्हणतेय…

हॉटेल, घरं भाड्यानं घेऊन पॉर्न शुटिंग, राज कुंद्राच्या रॅकेटची सर्व माहिती उघड

बॅनरवर फोटो लावला नाही म्हणून शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा!

‘सांगलीचे पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा’; निलेश राणेंचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

देशभरात वाऱ्याच्या वेगानं पसतोय ट्रेंड, दिसले मोदी की पड पाया!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More