बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना इशारा

मुंबई | शिंदे (Shinde) गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी ठाकरेंकडे असलेल्या 14 आमदारांना मोठा इशारा दिला आहे. शिवसेनेतील 14 आमदार आणि आणि वेगळे नाही, दिपक असं केसरकरांनी म्हटलं आहे.

आमचा गट एकच असेल. आता पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. कदाचित ते नसतील. आमचा व्हीप नाही पाळला तर त्यांना डिसक्वालिफाय करायचा की नाही हे शिंदे साहेब ठरवतील, असा इशाराही केसरकर यांनी दिला आहे.

संजय राऊत मधेच असतील तर ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता नाहीय. नाहीतर आम्ही ठाकरेंना आमच्यासोबत बोलवू, तेच आमचे नेते आहेत, असंही ते म्हणालेत.

आम्ही उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाण्याआधीच भेटलो होतो, सारे काही सांगितले होते. परंतू, आम्हाला काही नेत्यांनी लांब केले. ठाकरेंच्या एनसीपीचे नेते जवळचे झाले, आणि आम्ही लांब होत गेलो, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“चाणक्य आज लाडू खात असतील, सर पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहिल”

एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळलं दुसरीकडे बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट!

महाराष्ट्रात येणारं भाजप सरकार पुढील 25 वर्षे चालेल- देवेंद्र फडणवीस

सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मोठी बातमी! बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More