बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला राजू शेट्टींच्या सल्ल्यांची गरज नाही!

सांगली | भाजप हा बलाढ्य पक्ष आहे, त्यामुळे तो सोडून जाण्यासाठी मला राजू शेट्टींचा सल्ला घेण्याची गरज नाही, असं आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मी कोणाच्या सांगण्यावरून पक्ष बदलत नाही, मी कार्यकर्त्यांचा विचाराने चालतो, असंही ते म्हणाले.

2014 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेली उमेदवारीची आॅफर मी नाकारली होती, त्यामुळे भाजप सोडून मी कुठंच जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-बच्चन कुटुंबातील ‘ही’ सदस्या देशाची भावी पंतप्रधान होणार!

-काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते- रामदास कदम

-खिलाडी अक्षयच्या ‘गोल्ड’चा टिझर रिलिज

-2019 लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शहांचा ‘मास्टर प्लॅन’

-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More