Top News

शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

नवी मुंबई | नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव भगत असं या नगरसेवकाचं नाव आहे. 19 वर्षीय तरुणीनं त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आपल्या काही कामासाठी आपण उरण तालुक्यातील दिघोडे येथील फार्म हाऊसवर भगत यांची भेट घ्यायला गेले होते. मात्र त्यावेळी भगत यांनी विनयभंग केल्याचा आरोप या तरुणीनं केला आहे. 

तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भगत यांच्याविरुद्ध कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळच्या मदतीला न्यायाधीशही धावले; पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात

-पुण्यातील भाजप नगरसेवकाचा दाभोलकरांच्या मारेकऱ्याशी संबंध; आव्हाडांचा आरोप

-कमेंट्सला कंटाळून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं ट्विटर…

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या!

-MIM नगरसेवकाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या