Top News

मराठा आरक्षणाबाबत शिवसेना नौटंकी करत आहे- नीतेश राणे

मुंबई | सत्तेत असलेल्या शिवसेनेला मराठा आरक्षणाची आज आठवण झाली, ही सगळी शिवसेनेची नौटंकी आहे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.

आर्थिक निकषांवर आरक्षण द्या म्हणणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांना माराठ्यांबाबत प्रेम आहे की राणेविरोधी द्वेष आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. 

दरम्यान, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना भेटून मुुंबई बंद आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; पोलिस उपायुक्ताच्या गाडीवर दगडफेक

-चंद्रकांत पाटलांच्या बेताल वक्तव्यामुळे मराठा आंदोलन चिघळलं- राजू शेट्टी

-मराठा आरक्षणावर बोलू नको म्हणून मला एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावरून फोन!

-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा

-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या