बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांच्या शिवसेनेतल्या विरोधकांना झाला आनंद !!

मुंबई | भाजपला 2014 ची लोकसभा निवडणूक जिंकूण देणारे प्रशांत किशोर आता शिवसेनेलाही निवडणूक स्ट्रॅटेजी सांगणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शिवसेनेची सर्व स्ट्रॅटेजी खासदार संजय राऊत ठरवत असल्याचे बाहेर चित्र आहे. पण आता प्रशांत किशोर स्ट्रॅटेजी ठरवणार असल्याने संजय राऊत यांच्या शिवसेनेतल्या विरोधकांना आनंद झाला आहे.

शिवसेनेनं निवडून येण्यासाठी काय करावे, याचे प्रात्यक्षिक प्रशांत किशोर यांनी सेनाच्या खासदारांना दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, युतीच्या चर्चेसाठीच प्रशांत किशोर यांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी  शिवसेनेकडं पाठवल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार??

-राधाकृष्ण विखेंची पुतणी देणार स्वीडिश पंतप्रधानांना सल्ला

-मोदी फकीर, त्यांना महागाई कशी कळणार?- अजित पवार

-माझी पुन्हा फसवणूक केल्यास, सरकारला उघडं पाडू- अण्णा हजारे

सत्तेसाठी अर्धकमळ छातीवर लावून फिरतील; निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More