महाराष्ट्र मुंबई

शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याऐवजी आता उभा पुतळा उभारणार?

मुंबई | मुंबईमध्ये अरबी समुद्रात प्रस्तावित शिवस्मारक बांधण्यात येत आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याऐवजी उभा पुतळा बांधण्याबाबत तांत्रिक समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

इंडियन एक्सप्रेसने याबाबतची माहिती दिली असून माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गुजरातमध्ये उभारलेल्या सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणे उभा उभारण्याचा विचार सध्या सुरु आहे.

दरम्यान, पुतळ्याबाबत समितीसमोर 3-4 पर्याय असून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सामनाच्या अग्रलेखातून प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडेंवर जोरदार टीकेचे ‘बाण’

नाशिकच्या तरुणांनी बनवली अनोखी स्पोर्टस कार; भारतातले पहिलेच डिझाईन

-काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

-एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाचा ‘यांना’ मोठा दणका!

-महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या माथेफिरु पूजा पांडेला अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या