Top News महाराष्ट्र मुंबई

“ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं”

मुंबई | अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं, असं म्हणत केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला राष्ट्रवादी विरोध करत नसल्याचं भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जेव्हा सभागृहात विधेयकाबाबत राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल बोलले पण त्यांनी विधेयकाला कोणताही विरोध केला नाही. त्यांनी फक्त सभात्याग केला, असंही राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत विधेयकावर बोलत होते तेव्हा त्यांनीही तळ्यात मळ्यात भाषण केलं. कारण त्यांना माहिती नाही की आपल्या पक्षाला जायचंय कुठे?, असं म्हणत राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-

‘…म्हणून ते ट्विट डीलिट केलं’; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

नव्या दमाच्या श्रेयसमोर कसलेल्या कर्णधार धोनीच्या चेन्नईचं तगडं आव्हान

‘…म्हणून बॉलिवूड कलाकार ड्रग्ज घेतात’; राखी सावंतने केले मोठे खुलासे

सरकार मराठा समाजासोबत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या