बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! संतापलेल्या पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठोकला खिळा अन्…

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमध्ये संबंधित ठिकाणी रहिवासी असणाऱ्या एका व्यक्तीने संतापलेल्या अवस्थेत त्याच्या पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा ठोकला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

रामपूर येथील रहिवासी एका दाम्पत्यामध्ये काही कारणांवरुन वाद पेटला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या पतीने त्याच्या पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा ठोकला. यानंतर पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठलं. संबंधित पत्नीने तिच्या पती विरुद्ध तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी याबाबतचा अधिक तपास चालू केला आहे.

संबंधित पत्नीने तिचा पती दारु पिऊन आला आणि भांडण करु लागला, त्यानंतर तिच्या पतीने हे कृत्य केलं असल्याचं तक्रारीमध्ये सांगितलं आहे. या दरम्यान तिने आई-वडिलांना आवाज दिला तरी कोणी जाग झालं नाही, असं देखील तिने सांगितलं आहे. संबंधित घटना ही रात्री 12 वाजता घडली आहे.

दरम्यान, पोलिसांनी याबाबतचा तपास केल्यानंतर हा वाद घरगुती कारणावरुन झाला असल्याचं समोर आलं आहे. तसेच यानंतर पीडित पत्नीची मेडिकल टेस्ट देखील करण्यात आली आहे. मात्र यानंतर दोघांमधला वाद देखील मिटवला गेला आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची भेट घेतली- चंद्रकांत पाटील

लाॅकडाऊनमुळे कोरोनाच नाही तर अन्य आजारांपासूनही लोकांचे जीव वाचले; संशोधनातून माहिती समोर

कोणी माझी मदत करेल का?; नवरदेवाच्या फेसबुक पोस्टनं संपूर्ण प्रशासन खडबडून जागं झालं

“…तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही”

गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर, मात्र रेशन दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More