अहमदनगर महाराष्ट्र

धक्कादायक! चार जणांची चाकू भोसकून निर्घृण हत्या

अहमदनगर | श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा इथे चार जणांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येचे कारण आणि हल्लेखोर कोण होते हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नातीक कुंज्या चव्हाण, श्रीधर कुंज्या चव्हाण, नागेश कुंज्या चव्हाण, लिंब्या हबऱ्या काळे, अशी हत्या झालेल्या चौघांची नावं आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

हे दोन्ही गट आज सायंकाळच्या सुमारास विसापूर फाटा इथे आमने-सामने आले. हल्लेखोरांनी या चारही मयतांचा पाठलाग करून हत्या केल्याचं समोर येत आहे. या चार जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते.

दरम्यान, हल्लेखोरांनी या चारही मयतांचा पाठलाग करून हत्या केल्याचं समोर येत आहे. या चार जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. या चौघांची हत्या कोणी केली, हत्येपाठीमागील कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

महत्वाच्या बातम्या-

सुशांत आत्महत्याप्रकरणी सीबीआयला शोधावी लागणार ‘या’ प्रश्नांची उत्तर

कोरोनाच्या परिस्थितीत उर्मिला मातोंडकरचा राज्य सरकारला मदतीचा हात

प्रेमविवाह करणाऱ्या लेकीला हटकणं पित्याला पडलं महागात; संतापलेल्या पोरीनं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना रूपाली चाकणकरांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या

दिलासादायक! आत्तापर्यंत पुण्यात 62 हजार रूग्ण कोरोनामुक्त

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या