पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; मोठी अपडेट समोर

Poonam Pandey | अभिनेत्री पुनम पांडेच्या जाण्याने सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी म्हणजेच (02 फेब्रवारी) रोजी 32 व्या वर्षी पुनमने अखेरचा श्वास घेतला. पुनमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. पुनमने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती गोव्यात असल्याचं समोर आलं. मात्र सकाळी तिच्या अधिकृत अकाउंटवरुन तिच्या निधनाची माहिती समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान पुनमचा खरंच मृत्यू झालाय की? ही अफवा आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुनमच्या मृत्यूची अफवा?

पुनमच्या जाण्यांने अनेकांना धक्का बसला होता. मात्र तिचा खरोखर मृत्यू झाला आहे का यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. पुनमच्या सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंटस केल्या आहेत.

या पोस्टवर कमेंट करत नेटकरी म्हणाले की, “बहुतेक नेहमीप्रमाणे पूनम पांडे हिचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालं आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, चर्चेत राहण्यासाठी हा प्रकार केलेला दिसतोय. अनेकांनी हा फक्त आणि फक्त स्टंट असल्याचे देखील म्हटलं आहे”.

गेल्या काही दिवसांपासून पुनम पांडे गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत होती. पूनम पांडे हिचं निधन मुंबईमध्येच झाल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर असं काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, पूनम पांडे हिचं निधन मुंबई नव्हे तर कानपूरमध्ये झालं. आता नुकताच आलेल्या अपडेटनुसार पूनम पांडे हिचं निधन पुणे येथे झाल्याचं सांगितलं जातंय.

poonam 1 1

गर्भाशयातील कॅन्सरमुळे नाही तर पूनम पांडे हिने आत्महत्या केल्याचा दावा केला जातोय. मात्र, अजूनही हे कळू शकले नाही की, नक्की पूनम पांडे हिचे निधन कुठे झाले आणि तिच्यावर अंत्यसंस्कार हा नेमका कुठे होणार. हेच नाही तर पूनम पांडे हिचे निधन झालेच नसल्याचा देखील दावा केला जातोय. आता या प्रकरणात काही मोठे खुलासे हे होऊ शकतात.

पुनमने आत्महत्या केल्याची माहिती-

गर्भाशयातील कॅन्सरमुळे नाही तर पूनम पांडे हिने आत्महत्या केल्याचा दावा केला जातोय. मात्र, अजूनही हे कळू शकलं नाही की, नक्की पूनम पांडे हिचे निधन कुठे झाले आणि तिच्यावर अंत्यसंस्कार हा नेमका कुठे होणार. हेच नाही तर पूनम पांडे हिचे निधन झालेच नसल्याचा देखील दावा केला जातोय. आता या प्रकरणात काही मोठे खुलासे हे होऊ शकतात.

News Title : shocking news about poonam pandey death

महत्त्वाच्या बातम्या-

‘मनोज जरांगे पाटील फसवले गेले’; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

गोव्यातील व्हिडीओ शेअर करत पुनम पांडे म्हणाली “माझं जीवन…”

मोठी बातमी! एकनाथ शिंदे रूग्णालयात दाखल

समृद्धी महामार्गावर भयानक अपघात; बसची ट्रकला धडक,16 प्रवासी गंभीर जखमी

” तुम्ही ज्या शिवसेनेत शिकलात त्या इन्स्टिट्यूटचा मी सिनियर प्रोफेसर होतो”