देश

सिद्धू हा शांतीदूत आहे, त्याला विरोध करणं म्हणजे…

लाहोर | पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपशविधीला गेल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. आता खुद्द इमरान खानने सिद्धूची पाठराखण करण्यास सुरूवात केली आहे. 

सिद्धूला विरोध करणं म्हणजे आशिया खंडात शांतता प्रस्थापित व्हावी या विचाराला विरोध करणं, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, सिद्धू हा शांतीदूत आहे. शांतता असेल तरच प्रगती शक्य आहे, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! मोमो चॅलेंजनं घेतला भारतात पहिला बळी

-… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा

-चिमुरड्याचा हा व्हीडिओ घालतोय लोकांच्या हृदयाला हात

-केरळला यूएईने दिला मदतीचा हात, तब्बल 700 कोटींची केली मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या