नागपूर महाराष्ट्र

सिडको जमीन खरेदी-विक्रीस स्थगिती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर | कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणात झालेले सर्व व्यवहार स्थगित करण्यात असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधान परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. 

जोपर्यंत सिडको प्रकरणाची न्यायालीन चौकशी होऊन अहवाल येत नाही, तोपर्यंत त्यासंबंधी कोणतेही व्यवहार होणार नाहीत. जमिनीची खरेदी-विक्री, हस्तांतरण, भाड्याने देणं या सर्वावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही जमिनीची विक्री होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलीय, असं त्यांनी यावेळी सांगितलं.    

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लावलेल्या आरोपांचा काल फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्र्यांच्या अट्टाहासामुळेच अधिवेशनाचं कामकाज खोळंबलं- धनंजय मुंडे

-अखेर सरकारला सत्यासमोर झुकावेच लागले- विखे-पाटील

-…तर मी उद्धव ठाकरेंचे पाय धरायला जाईन- महादेव जानकर

-गोपाळ शेट्टी पक्षावर नाराज? खासदारकीचा राजीनामा देणार???

-मेघडंबरीत बसून फोटोसेशन केल्यानं रितेश देशमुख ट्रोल; संभाजीराजे म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या