Top News

‘या’ माजी आमदाराचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई | परभणीचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. मुंबईत राष्ट्रवादी भवनामध्ये हा पक्षप्रवेश झाला.

सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे परभणीत पक्षाचं बळ वाढलं आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीये.

घनदाट चांगले नेते आहेत, ते गेले काही महिने संपर्कात होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीत तिकीट मागितलं होतं, पण आम्ही देऊ शकलो नाही, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिलीये.

सीताराम घनदाट हे अपक्ष आमदार होते. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ते 2009 मध्ये आमदार होते.

महत्वाच्या बातम्या-

आरोग्यमंत्री राजेश टोपे शिरुरमध्ये थांबले असताना चौकशी दरम्यान आला ‘हा’ प्रकार समोर

“स्वत: शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं”

जनतेच्या पैशातून कंगणाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?- उर्मिला मातोंडकर

शरद पवारांनी ‘त्या’ प्रकरणातील बनावट कागदपत्रं सार्वजनिक करावीत- प्रकाश आंबेडकर

पुण्याजवळील ‘या’ भागात होणार उद्यापासून लॉकडाऊन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या