खेळ

संजय मांजरेकर, हर्षा भोगलेंना टक्कर द्यायला नवीन समालोचक तयार

मुंबई | भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधनाने बिग बॅश या लीगनंतर इंग्लंडमधील किया सुपर लीगमध्ये धमाकेदार आगमन केले आहे. तुफान फलंदाजी करणाऱ्या स्मृतीने समालोचनातही आपली जादू दाखवली आहे.

इंग्लंडची माजी क्रिकेटपटू इशा गुहासोबत तिने या सामन्याचे समालोचन केले. स्मृतीने 2013 साली भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेल्या दोन वर्षापासून तिने आंतराष्ट्रीय स्तरावर दमदार प्रदर्शन केले आहे.

दरम्यान, तिने क्रिकेटचा पूर्णपणे आनंद घेत असल्याचे दाखवून दिले. संजय मांजरेकर, हर्षा भोगलेंना टक्कर द्यायला ती आता तयार झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या