बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गौतम गंभीरला संघाबाहेर कुणी बसवलं??? समोर आला मोठा खुलासा

नवी दिल्ली | कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार गौतम गंभीरला वगळण्याचा निर्णय माझा नव्हता, तर त्याने तो स्वत: घेतला होता, असा खुलासा दिल्लीचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यरने केलाय. 

गंभीरनं जो निर्णय घेतला त्यासाठी मोठी हिम्मत पाहिजे, असं म्हणत श्रेयसने गंभीरच्या निर्णयाचं कौतुकही केलंय. 

दरम्यान, यंदाच्या सत्रात दिल्लीने केलेल्या खराब कामगिरीची जबाबदारी गंभीरने स्वत:वर घेत कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्याने आपलं या वर्षीचं मानधन देखील नाकारलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-…अन्यथा गेल आम्हाला मिळाला नसता; पंजाबचा मोठा खुलासा

-बिग बॉसची अनिल थत्तेंवर मर्जी, दिलं हे महत्त्वाचं काम…

-गांधी जयंतीला होणारी ग्रामसभा रद्द करण्याच्या निर्णयावर धनंजय मुंडे भडकले

-नवरीनं नवऱ्याला पुष्पहार घालताच गोळीबार, चिमुकल्याचा मृत्यु

-रिझर्व्ह बँकेच्या महत्त्वाच्या पदी या नावांची वर्णी लागणार???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More