बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून सलमान आणि शेहनाजला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

मुंबई | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे बिग बाॅस. बिग बाॅसची क्रेझ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सोशल मीडियावर त्याचीच चर्चा पहायला मिळत आहे. बिग बाॅसच्या घरातील छोटीशी गोष्टही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पहायला मिळते.

सध्या सोशल मीडियावर शेहनाज गील आणि सलमान खानचा एक भावूक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. शेगनाज गील ही बिग बाॅस 15 च्या घरात येताच रडू लागली. सलमानला पाहून तिचे अश्रू अनावर झाले. तिला तिथे गेल्यावर सिद्धार्थची आठवण आल्यानं ती भावूक झाली. शेहनाजला पाहून सलमानही भावूक झाल्याचं पहायला मिळाला. शेहनाजला पाहून सलमानही भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे.

मागच्यावेळी शेहनाज बिग बाॅसच्या स्टेजवर सिद्धार्थ शुक्लासोबत आली होती. मात्र यावेळी ती एकटी आली असून ती भावूक झाल्याचं पहायला मिळालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्यानं शेहनाजला खूप मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थ आणि शेहनाज यांचे घट्ट संबंध असल्याचं आपल्याला अनेकदा पहालया मिळालं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

थोडक्यात बातम्या – 

“मोदी सरकारने देशद्रोह केला आहे”; राहुल गांधींचे केंद्रावर गंभीर आरोप

एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा शेवटचा इशारा, म्हणाले…

‘या’ नागरिकांना मिळणार स्वस्त दरात पेट्रोल, सरकारची मोठी घोषणा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

मोबाईल वापरकर्त्यांसाठी खूशखबर! आता 28 नाही तर ‘एवढ्या’ दिवसांचा असणार रिचार्ज प्लॅन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More