Top News देश

दलित आमदारानं केलं ब्राह्मण मुलीशी लग्न; वधूपित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

चेन्नई | दलित आमदारानं ब्राह्मण मुलीशी विवाह केल्याने मंदिराचे पुजारी असलेल्या मुलीच्या वडिलांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. इंडियन एक्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

आमदार ए. प्रभू  आणि 19 वर्षीय सौंदर्या या ब्राह्मण मुलीचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आमदाराच्या निवासस्थानी त्यांचा विवाह पार पडला. या विवाहाला मुलीच्या वडिलांचा विरोध होता

या विवाहाप्रसंगी मुलाच्या घरी जाऊन स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या-

मैदानावर पाय ठेवताच रोहित शर्मानं केला ‘हा’ नवा विक्रम

मुलींना संस्कारांची गरज आहे म्हणणाऱ्या भाजप नेत्याला स्मृती इराणींचा घरचा आहेर, म्हणाल्या…

“बिहार निवडणुकीत गुप्तेश्वर पांडेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज”

अभिनेता अजय देवगनच्या भावाचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या