बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून शेतकऱ्याने चक्क टोमॅटोच्या शेतात सोडल्या मेंढ्या, पाहा व्हिडीओ

नाशिक | येवला तालुक्यात असलेल्या अंदरसुल गावातील शेतकरी ज्ञानेश्वर जाधव यांनी एका एकरमध्ये टोमॅटोचे पीक घेतलं होतं. मात्र टोमॅटोच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांने आपल्या उभ्या टोमॅटोच्या पिकात मेंढ्या चरण्यास सोडून दिल्या. तसेच टोमॅटोचे पीक उपटून टाकत आपला संताप देखील व्यक्त केला आहे. याचा एक व्हिडीओ पाहाच

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

समंथाने का हटवलं आपल्या नावासमोरील नवऱ्याचं आडनाव?, पाहा व्हिडीओ

एकाच सोसायटीमध्ये तब्बल ‘इतके’ कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ ; पाहा व्हिडीओ

“आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार”

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक; पाहा व्हिडीओ

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात येणार; तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More