बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सनातनचे प्रमुख डाॅ. जयंत आठवलेंची चौकशी होणार?

मुंबई | सनातन संस्थेचे प्रमुख डाॅ. जयंत आठवलेंना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. याबाबत सुत्रांनी माहिती दिली आहे. 

नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटंकाप्रकरणी वैभल राऊत आणि अन्य मंडळींना अटक करण्यात आली आहे. तसंच दाभोलकर हत्याकांडात ताब्यात घेतलेले मारेकरी या सगळ्यांचा संबंध सनातनशी असलेलं बोललं जातंय. तसंच सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी मागणीही करण्यात येत आहे.

दरम्यान, या हत्याकांडाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच जयंत आठवलेंना बोलवण्यात येणार असल्याचं समजतय.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून आम्ही आंदोलन करत नाहीत- शिवेंद्रराजे भोसले

-सनातन संस्थेच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

-भारत-पाकिस्तानने चर्चेने प्रश्न सोडवावेत- इमरान खान

-… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More