Loading...

प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या; काँग्रेस नेत्यांचाच उमेदवारीला विरोध

सोलापूर | सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आहे.

शहर मध्य मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने या मतदारसंघात मुस्लीम समाजाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केल्याचं समजतंय.

Loading...

विधानसभेच्या तोंडावर उमेदवारीला पक्षातील नेत्यांचाच विरोध होत असल्याने प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी प्रणिती शिंदेंना दुसऱ्या मतदारसंघाचा विचार करा, असा सल्लाही दिल्याचं कळतंय.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-‘हा’ पक्ष युतीला म्हणतो 10 जागा द्या… नाही तर 100 जागांवर लढतो!

-‘बाजी पलटने में देर नहीं लगती…’- धनंजय मुंडे

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदारासह 52 नगरसेवक भाजपमध्ये जाणार??

Loading...

-“काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात”

-“लोकसभा तो सिर्फ झाँकी थी, विधानसभा की पुरी पिक्चर अभी बाकी हैं”

Loading...