बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ट्रॅफिक जाममधून सुटका करण्यासाठी त्यांने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या बाईकस्वाराचा हा व्हिडीओ आहे. या व्यक्तीने ट्रॅफिक जाममधून सुटका करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.

व्हिडीओमध्ये रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं दिसत असून एक बाईकस्वार ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं दिसत आहे. मात्र या व्यक्तीने ट्रॅफिक जाममधून सुटका करण्यासाठी चक्क ट्रकच्या खालून स्वत:ची बाईक काढली आहे. ज्यापद्धतीने त्याने ट्रकच्या खाली गाडी घातली ते लोकांना आवडल्याचं दिसत आहे. मात्र हे अत्यंत धोकायक असल्याचंही काहींनी म्हटलंय.

हा व्हिडीओ विमल सैनी नावाच्या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय.

दरम्यान, आतापर्यंत 2 कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 11 लाख लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by VIMAL SAINI (@itz_saini_vimal)

 

थोडक्यात बातम्या- 

ॲानलाईन शिक्षणासाठी मुलीला मोबाईल दिला, एकदा वडिलांनी मोबाईल तपासताच धक्कादायक बाब समोर

चारचाकीत एकटे असताना मास्क घालावं की नाही?, दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

‘बहिरा स्वतःच्या तालावर नाचे’; संजय निरूपम यांचा राज ठाकरेंना टोला

मास्क नाकावरुन घसरलं म्हणून पोलिसांनी भररस्त्यात तुडवलं, पाहा धक्कादायक व्हिडीओ

कोविशिल्डचा दुसरा डोस घेताना ‘इतक्या’ दिवसांचं अंतर ठेवा, स्वत: पुनावालांनी सांगितलं कारण…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More