मनोरंजन

‘दबंग 3’ बाबत मोठी घोषणा; सलमान खानसोबत अभिनेत्री ‘ही’ झळकणार

मुंबई | दबंग 1, दबंग 2 नंतर आता दबंग 3 मध्येही अभिनेता सलमान खानसोबत दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच झळकणार असल्याचं समजतंय. त्यामुळे दबंग 3 मध्येही सलमान-सोनाक्षी जोडी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

सलमान माझा जवळचा मित्र आहे. ‘दबंग’दरम्यान आम्ही खूप मस्ती केली. याशिवाय सलमानसोबत स्टेज परफॉर्मन्स करणे, हा एक वेगळाच अनुभव असतो. कारण सलमान योजनेनुसार काम करत नसतो. त्यामुळे त्याच्यासाठी नेहमी तयार राहावं लागतं, असं सोनाक्षी म्हणाली.

दरम्यान, स्टेजवर जाऊन तुम्हाला परफॉर्म करायचा आहे, असा विचार करू नका. तुम्ही ते काम एन्जॉय करा, तुमचे प्रेक्षकही एन्जॉय करतील, हे मी सलमानकडून शिकले, असंही तिनं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-कौतुक म्हणून माझा एकही फ्लेक्स लावला नाही- दिवाकर रावते

-लग्न जवळ आलं असताना दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

-हा मोठा क्रिकेटपटू भाजपच्या गळाला?; दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता

-सनातनच्या वैभव राऊतला नेमका कुणावर बॉम्ब टाकायचा होता?

-आमदार हर्षवर्धन जाधव यांची माघार; मराठ्यांचा पक्ष काढणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या