बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता? सोनाक्षी सिन्हाने गुपचूप साखरपुडा उरकला? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोनाक्षीने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिच्या हटके फोटोंना देखील चाहते नेहमीच पसंती दर्शवतात. सोनाक्षीचे असेच काही फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

सोनाक्षीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती कोणाचा तरी हात हातात घेऊन तिच्या बोटातील अंगठी फ्लाँट करताना दिसत आहे. त्यात या फोटोसोबत सोनाक्षीने दिलेल्या कॅप्शनमुळे तिच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘माझ्यासाठी मोठा दिवस! माझं एक सर्वात मोठं स्वप्न आज सत्यात उतरत आहे… आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी थांबू शकत नाही. विश्वास बसत नाही की हे इतकं EZI होतं’, असं कॅप्शन सोनाक्षीने तिच्या फोटोंना दिलं आहे.

दरम्यान, सोनाक्षीच्या या फोटोवर शिबानी दांडेकर, मोहित राय, शाल्मली खोलगडे अशा अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन अशा कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे सोनाक्षीने खरंच साखरपुडा उरकला की काय?, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

थोडक्यात बातम्या-

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

‘बाप’रे! 70 व्या वर्षी पुतिन पुन्हा बाप होणार; युद्धजन्य परिस्थितीत गर्लफ्रेंड प्रेग्नेंट

‘माझा संशयास्पद मृत्यू झाला तर…’; स्वत:च्याच मृत्यूबाबत Elon Musk यांचं खळबळजनक ट्विट

एकनाथ खडसेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले…

पुतिन यांना जोर का झटका! अमेरिकेसह जी-7 देशांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More