मुंबई | अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅॅन्सरने ग्रासलं आहे. तिने स्वत: ट्विटरवरून ही धक्कादायक माहिती दिली आहे.
कधी कधी तुम्हाला काही गोष्टींची कुणकुण लागते. आयुष्यात अचानक बदल होतो. मला नुकतंच हाय ग्रेड कॅॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. मला होणाऱ्या त्रासावर काही चाचण्यांनंतर हे निदान झालं आहे, असं तिनं ट्विटमध्ये लिहिलंय.
दरम्यान, या निदानानंतर सध्या ती न्यूयाॅर्कमध्ये उपचार घेत असल्याचं समजतंय.
— Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) July 4, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील
-विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?
-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना