बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनिया गांधी म्हणतात, राहुल दुरदृष्टी असलेला नेता…

नवी दिल्ली |  काँग्रसेच्या संसदीय दलाच्या नेतेपदी माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या कायम राहणार आहेत. काँग्रेसच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला, या बैठकीत सोनिया यांनी राहुल गांधींवर स्तुतीसुमने उधळली.

राहुल दुरदृष्टी असलेला नेता आहे. तो पक्षाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. अपयश येत राहिल… लढणं सोडू नये, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

काँग्रेसचे सगळे खासदार निकाऱ्याने लढतील. सर्वसामान्यांच्या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवतील, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

दरम्यान, राहुल यांनी लोकसभेतील काँग्रेसचे गटनेतेपद घ्यावं, अशी विनंती काँग्रेस नेते करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

-नेहा कक्करच्या नव्या टीक टाॅक व्हीडिओने चाहते घायाळ

-“मला धनगर आंदोलनासाठी कधीही बोलवा… मी येईल, तुमच्या पाठिमागे खंबीरपणे उभा राहिल”

-300 जागा मिळाल्या म्हणजे मोदी देशावर मनमानी करु शकत नाहीत- ओवैसी

-असा पोट सुटलेला कर्णधार पहिल्यांदा पाहिला; शोयब अख्तरची सर्फराजवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More