सनी लिओनीची पंचाईत; शो रूममध्ये तासभर अडकून पडली

मुंबई | अभिनेत्री सनी लिओनी मुंबईतील मॉलमध्ये ‘क्लोदिंग’ ब्रँडचं स्टोर लॉन्‍च करण्‍यासाठी गेली होती. ते तिला चांगलंच महागात पडलं आहे. 

सनी लिओनी मॉलमध्ये आल्यानंतर तिला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती. चाहत्यांची गर्दी इतकी वाढली की लोकांना थांबवणं कठिण झालं.

दरम्‍यान, गर्दी पाहून शोरूमच्या मालकाने स्टोरचं शटर आतून बंद केलं. पण, शटर बाहेरून लॉक झालं. त्यामुळे सनी तासाभरासाठी शोरूममध्ये अडकून पडली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गडकरींचा आशीर्वाद- विलास मुत्तेमवार

-सुप्रिया सुळेंचा #SelfieWithPotHoles; बोपदेव घाटात कार्यकर्त्यांसोबत रस्त्यांची पाहणी

-सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह नव्हे- विधी आयोग

-मुख्यमंत्र्यांचा एक आदेश आणि नाशिक भाजपला ‘जोर का झटका’!

-वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे प्राण वाचले!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या