Top News

अबब!!! नरेंद्र मोदींच्या जगभ्रमंतीवर तब्बल दीड हजार कोटी रुपयांचा खर्च

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चार वर्षातील परदेश दौऱ्यावर तब्बल 1,484 कोटी रूपये खर्च झाला आहे. त्यामुळे मोदी हे परदेश दौरा करणारे आजवरचे सर्वात खर्चिक पंतप्रधान ठरले आहेत. 

मोदींनी आत्तापर्यत 54 देशांचा दौरा केला असून 171 दिवस ते परदेशात राहिले आहेत. त्यामुळे मोदींनी सुमारे 12 टक्के वेळ परदेशात घालविला आहे. 

दरम्यान, नरेंद्र मोदी आजपासून आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. आफ्रिकेतील रवांडा आणि युगांडा या दोन देशांना ते भेट देणार आहेत. तसेच ब्रिक्स परिषदेला हजेरी लावणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-चिघळणाऱ्या मराठा आंदोलनास भाजप सरकारच जबाबदार- नारायण राणे

-मराठा मोर्चाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

-तो व्हीप शिवसेनेच्याच दोन खासदारांनी टाईप केला होता?

-9 ऑगस्टपासून मराठा समाजाचं ‘करेंगे या मरेंगे’; बंदची हाक

-शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मित्र नाही- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या