Top News

जळगावमध्ये शिवसेनेला धक्का; भाजपची जोरदार मुसंडी

जळगाव | जळगाव महापालिकेत शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. भाजपने 57 जागांवर आघाडी घेतली असून विजयावर शिक्कामोर्तब केला आहे.

जळगाव महापालिकेच्या 75 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपला 57 जागा मिळाल्या असून शिवसेनेला केवळ 14 जागांवर समाधान मानावं लागलंय.

दरम्यान,  गेली 35 वर्षे सत्तेत असलेल्या सुरेश जैन गटाला धक्का देत भारतीय जनता पक्षाने  जळगाव महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवित सत्तांतर घडवून आणलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-सांगली महापालिका निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर

-…आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण- उदयनराजे भोसले

-मेधा कुलकर्णींचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; कुलकर्णींच्या घराबाहेर मोर्चेकऱ्यांच्या घोषणा

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार नाही- सुप्रिया सुळे

-शिवरायांची बदनामी करणारा छिंदमच करणार सुरेखा कदमांवर कारवाई!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या