महाराष्ट्र मुंबई

एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!

मुंबई | एसटी संपाच्यावेळी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावं, असं आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना केलं आहे.

कर्मचाऱ्यांची चूक आहे, मात्र ते आपल्याच परिवारातील आहेत. पुन्हा संधी देऊन नोकरीवर रुजू करुन घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एसटी संपावेळी एकूण एक हजार दहा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. या प्रकरणात उद्धव ठाकरेेंनी लक्ष घालावे, अशी विनंती कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या–

-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी

-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!

-अंकुर करपले; पावसा आता तरी तुला दया येईल का रे???

-पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग; पतीविरोधात गुन्हा दाखल

-धक्कादायक!!! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या