Loading...

‘तुला पाहते रे’ या मालिकेसाठी सुबोधला मिळत होतं ‘इतकं’ मानधन

मुंबई | मराठी सिनेसृष्टीत सुबोध भावे हा आघाडीचा कलाकार आहे. इतर कलाकारांच्या तुलनेत त्याला मानधनही जास्त मिळतं.

‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेसाठी सुबोध भावेनं किती मानधन घेतलं हे समोर आलं आहे. सुबोधला प्रत्येक एपिसोडप्रमाणे 35 हजार इतकं मानधन दिलं जात होतं , अशी माहिती समोर आली आहे.

Loading...

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र अजूनही प्रेक्षक विक्रांत सरंजामे आणि इशा निमकरला विसरले नाहीयेत.

दरम्यान, सुरूवातीला मालिका 200 एपिसोडमध्ये संपवण्यात येणार होती, मात्र प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद बघून मालिकेने 300 भागांचा टप्पा पार केला.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-“आम्हाला वाटलं नव्हतं आदित्य ठाकरे येतील अन् प्रश्न लगोलग सुटेल”

-मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदेंचा गोदातीरी पुतळा!

-राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार हे लिहून ठेवा- चंद्रकांत पाटील

Loading...

-“किती वर्ष पंडित नेहरूंचे गुण गात राहणार”

-काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘हे’ दोन महत्वाचे नेते करणार वंचितमध्ये प्रवेश??

Loading...