Top News

भाजप-शिवसेना युतीबद्दल मुनगंटीवारांचा मोठा खुलासा!

मुंबई | भाजप-शिवसेना विधानपरिषदेत वेगळे लढले तरी युतीवर ठाम आहेत, असा खुलासा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. 

युती झाली तर आघाडीचं काही खरं नाही म्हणूनच युती होऊ नये अशी विरोधकांची इच्छा आहे, असंही त्यांनी सांगितल.

दरम्यान, शिवसेना 2019 च्या निवडणुका स्वबळावरच लढणार आहे, भाजपसोबत युती करणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे मुनंगटीवारांच्या बोलण्याकडे शिवसेना लक्ष देते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-हिम्मत असेल तर मोदींनी हैदराबादमध्ये मला हरवून दाखवावं!

-दानवेंची जाहीरातबाजी; शाळेचे वह्या-पुस्तकही सोडले नाहीत!

-मराठ्यांना आरक्षण देणं आमच्या हातात नाही!

-…तर स्वबळावर निवडणूक लढवू- विश्वजित कदम

-शत्रुघ्न सिन्हांचा मोदीवर हल्लाबोल; पोस्टर-बॅनर्स लावूनच गाजावाजा केला!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या