अभिनेता शाहरुख खानच्या मुलीचं मैत्रिणींसोबत हॉट फोटोशूट

मुंबई | अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं आपल्या मैत्रिणींसोबत फोटो काढला आहे. हा फोटो सुहानाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकण्यात आला आहे. फोटोमध्ये सुहानाचा बोल्ड अंदाज दिसत आहे. 

 

View this post on Instagram

 

Party🍻

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on

सुहाना लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. वॉग या मॅगझिनसाठी तिनं नुकतंच फोटोशूट केलं होतं. या व्हीडिओमध्ये देखील सुहानाचा अत्यंत बोल्ड अंदाज पहायला मिळत आहे. 

करिअर म्हणून आपण अभिनय क्षेत्राचा विचार केला नव्हता, मात्र आता आपण हळूहळू या क्षेत्राकडे वळत असल्याचं तीने सांगितलं आहे. 

सुहानाचा भाऊ आर्यन सध्या लॉस एंजलिसमध्ये फिल्ममेकिंगचं शिक्षण घेत आहे. सुहाना सुद्धा याठिकाणी अॅडमिशन घेणार असल्याचं कळतंय. 

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या-

-विरोधकांना ‘जोर का झटका’; त्रिपुरामध्ये भाजपचा दणदणीत विजय

-पहिला सामना अन् पहिलाच डाव; अवघ्या 18 वर्षीय पृथ्वीनं ठोकलं विक्रमी शतक

-‘कौन बनेगा करोडपती’मध्ये करोडपती ठरलेल्या महिलेला नेमके किती पैसे मिळाले?

-भल्याभल्यांना जमलं नाही, ते ‘पृथ्वी’नं करुन दाखवलं!

-गीता, बायबल आणि कुराणापेक्षा आम्हाला संविधान प्रिय- मुख्यमंत्री