Top News खेळ देश

कोरोनाच्या लढ्यात सुनिल गावसकरांकडून 59 लाख रूपये पण मदतीचा गवगवा नाही

Loading...

मुंबई |  लिटील मास्टर सुनिल गावसकर यांनी कोरोना विरोधातल्या लढ्यात मदतीचा हात दिला आहे. त्यांनी 59 लाख रूपयांची मदत केली आहे. मात्र त्यांनी जाहीरातबाजी टाळण्यासाठी कुठेही गवगवा केला नाही.

मुंबईचा माजी कसोटीपटू अमोल मुजुमदार याने ट्विट करत गावसकर यांनी ही मदत दिल्याचं सांगितलं आहे. गावसकरांनी 35 लाख रूपये पंतप्रधान केअर फंडात तर 24 लाख रूपये महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आहेत.

क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा इरफान पठाण तसंच युसुफ पठाण यांनीही कोरोनाच्या लढ्यात भरघोस मदत दिली आहे.

दरम्यान, कोरोनाची लढाईत सर्वच क्षेत्रातले दानशूर आता पुढे येऊन मदतीचा हात देत आहे. उद्योग क्षेत्रातून देखील रतन टाटा, मुकेश अंबानी, आदित्य बिर्ला ग्रुप यांनी मोठी मदत केली आहे. तर सिनेक्षेत्रातूनही मोठी मदत मिळाली आहे.

 

Loading...

 

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोना राहू द्या, आधी आव्हाडांपासून वाचवा- निरंजन डावखरे

धक्कादायक! महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाच्या 150 नव्या रुग्णांची नोंद

महत्वाच्या बातम्या-

358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल

“मुंबई अडीच लाख कोटी केंद्राला देते, त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला द्या”

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीवर विश्वास नाही; सामनातून टीकेचे बाण

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या