बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुनील नारायण नावाच्या वादळाचा पंजाबला दणका

इंदौर | पंजाब विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात सुनील नारायणने 26 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. या सामन्यांत दोन्ही संघाना विजय आवश्यक आहे.

20 षटकात कोलकाताच्या संघाने 245 धावांचा डोंगर उभा केलाय. नारायन 36 चेंडूत 75 धावा करुन बाद झाला. कार्तिकेने 27 चेंडुत 50 धावा केल्या.

दरम्यान, प्ले आॅफमध्ये जागा मिळवण्यासाठी दाेन्ही संघाना या सामन्यात विजय आवश्यक आहे. या सामन्यात दोन्ही संघांची ‘करो या मरो’ स्थिती आहे. त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल.

महत्त्वाच्या बातम्या –
-बलात्कारी आरोपीला अवघ्या 23 दिवसात फाशीची शिक्षा…
-“मुख्यमंत्री महोद्य, सांगा आता 302 कुणावर दाखल करायचा?”
-‘मोदी प्रभू रामचंद्र, शहा लक्ष्मण आणि योगी आदित्यनाथ ब्रह्मचारी हनुमान’, भाजप आमदाराचे बोल
-भाजपलाच जनादेश मिळणार, मीच कर्नाटकचा मुख्यमंत्री होणार!
-पगार वाढवा अन्यथा संपावर जाऊ, बँक कर्मचाऱ्यांचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More