देश

सनी लियोनीनं केली केरळसाठी 5 कोटींची मदत!

मुंबई | केरळमध्ये महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे अभिनेत्री सनी लियोनीनं केरळमधील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे, तीनं तब्बल 5 कोटींची मदत केरळमधील पुरग्रस्तांना केली आहे.

केरळमध्ये झालेल्या महापूरामुळे लाखो लोकं बेघर झाले आहेत. 300 हून अधिक जणांचा यामध्ये जीव गेला आहे. तर अनेक कोटींच नुकसान झालं आहे.

त्यामुळे या पुरग्रस्तांना वाचवण्यासाठी अनेक लोकांकडून मदत केली जात आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही या पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. त्यापाठोपाठ सनी लियोनीनं केरळसाठी मदत केल्यामुळे तीच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवडीच्या मजनूसमोर पोलिस आणि पालिका प्रशासन झुकले!

-दाभोलकरांच्या हत्येचे खरे मास्टरमाईंड विरेंद्र तावडे आणि अमोल काळेच!

-मी कपील देव नाही आणि मला त्यांच्यासारखं व्हायचं नाही-हार्दिक पंड्या

-नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी आपल्यावर राज्य करत आहेत- गांधी

-दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेला श्रीकांत पांगारकर नेमका आहे तरी कोण?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या