राम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली | अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यावर तातडीनं सुनावणी घेण्यात यावी, यासाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे वकील वरूण सिन्हा यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. 

अयोध्या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्येच घेतली जाईल. त्याचवेळी सुनावणीची पुढील तारीखही निश्चित केली जाईल. तसा निर्णय आम्ही आधीच दिला आहे,’ असं खंडपीठानं सांगितलं. 

दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खंडपीठ या खटल्याच्या सुनावणीचं पुढील वेळापत्रक निश्चित करणार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले धनंजय मुंडे

-राखीला ड्रामेबाजी पडली महागात; महिला कुस्तीपटूने रिंगमध्ये उचलून आपटलं

-आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणार!

-वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आणखी एक पराभव; भारतीय महिलांचा भीम पराक्रम

-मंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक