मुंबई | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
बेटी बचाओ, बेटी पढावो, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार उत्तर प्रदेशात सुरु आहे. हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना उजेडात आली. हे कधी थांबणार आहे?, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
या अमानुष घटना थांबवण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कठोर कायदे करण्याची आणि ते राबवण्याची गरज आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
महत्वाच्या बातम्या-
“अयोध्येत दीड लाख रामभक्त, कारसेवक भजन करण्यासाठी नक्कीच जमले नव्हते”
पराभवासाठी केवळ ऋषभ दोषी नाही- सुनील गावसकर
चिंताजनक! राज्यात 50 हजारांहून अधिक बालकांना कोरोनाची लागण
सरकारी अधिकारी त्रास देत असल्याचा डॉक्टरांचा आरोप; राज्यातील 90 डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारीत