बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंगालमध्ये ममता दीदी यशस्वीपणे काम करत आहेत; भाजप त्यांची बदानामी करतंय- सुप्रिया सुळे

पुणे |  बंगालमध्ये ममता दीदी यशस्वीपणे काम करत आहेत. भाजप त्यांची बदानामी करतंय, असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ममतांची पाठराखण केली आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. मग शाब्दिक युद्ध असो वा अमित शहांच्या रोडशो मध्ये झालेला हिंसाचार असो….

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमच महिलांच्या पाठिशी खंबीर उभा आहे आणि राहिल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, आज पश्चिम बंगालमधल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान 19 मे रोजी होत आहे.

महत्वाच्या बातम्या

-लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याचा मी विचार करत नाही- विराट कोहली

-पुण्यात पत्ता विचारणाऱ्या तरूणीने थँक्स म्हटल्यावर ‘त्याने’ केलं जबरदस्तीने KISS

-हिंदू दहशतवादाच्या वक्तव्यावरून भर प्रचारसभेत कमल हसन यांना अज्ञाताने चप्पल फेकून मारली!

-पक्ष सोडताना वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा

-“दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो; त्याला तिथल्या-तिथे ठेचलंच पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More