बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आजकाल घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे मंत्री फुगतात”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनीही या नाराज मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

आजकाल बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत. हे हस्यास्पद आहे, अशी खिल्ली सुप्रिया सुळे यांनी उडवली आहे. आजकाल नेत्यांचे मोबाईल नॉटरीचेबल येत आहेत. हे सुद्धा हस्यास्पद आहे, असं त्या म्हणाल्यात.

आपल्या राज्याला हे हॉटेल पॉलिटिक्स परवडणारे नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन हॉटेलमधे बसायचे आणि राज्याला वाऱ्यावर सोडायचे हे आपल्याला परवडणारे नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

आजकाल घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे मंत्री फुगतात

सहा महिन्यांपूर्वी केलेली राकेश झुनझुनवालांची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!

विनायक मेटेंचा अपघात की घातपात?, ‘ही’ प्रश्न अनुत्तरीतच

Google चा कर्मचाऱ्यांना झटका; कंपनीने घेतला मोठा निर्णय

“अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आता आम्हाला शहाणपण शिकवत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More