देश

…म्हणून एकेकाळच्या आपल्याच सपोर्टरला सुषमा स्वराज यांनी केलं ब्लॉक!

नवी दिल्ली | तन्वी सेठ पासपोर्ट प्रकरण सध्या चांगलंच गाजतं आहे. याच मुद्द्यावरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांची एकेकाळची सपोर्टर आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ती सोनम महाजनला ट्विटरवर ब्लॉक केलं आहे. 

हे सुशासन द्यायला आले होते. बघा आले अच्छे दिन. सुषमा स्वराजजी, तुम्हाला ट्रोल करणाऱ्यांविरोधात मी लढले आहे. कृपा करा आणि आता मलाही ब्लॉक करा, असं ट्वीट सोनम महाजनने केलं होतं. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुषमा स्वराज यांनी चक्क या ट्वीटला उत्तर दिलं आहे. वाट कशाला पहायची? हे पाहा केलं ब्लॉक, असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामुळे सोनम महाजन ट्विटरवर ट्रेंड झाली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या –

-विधान परिषदेसाठी काँग्रेसमधील या दोन जणांना लागली लॉटरी

-फिटनेस नव्हे फिस्कटलेलं चॅलेंज; व्यंगचित्राद्वारे विरोधकांकडून सरकारचे वाभाडे

-भाजपच्या राज्यात ‘बोकडांचे अच्छे दिन’- जितेंद्र आव्हाड

-शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यत कर्जमाफी सुरु राहणार- मुख्यमंत्री

-जागा 2 अन् इच्छुक 11; विधान परिषदेसाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या