‘मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू’; उर्फीने पुन्हा डिवचलं
मुबंई | भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांचा वाद आता चांगलाच इरेला पेटला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात ट्विट केल्यानंतर हे प्रकरण सुुरु झालं होतं.
अशातही हा वाद शमवण्याऐवजी दिवसेंदिवस याचा भडका…