Browsing Tag

एकनाथ शिंदे

“…तर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार आणलं असतं”

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. निकालात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा दिला असला करी घटनापीठाने या प्रकरणातील अनेक बाबींवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड…

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

मुंबई | महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम…

“दिल्लीला जाऊन मॅडमची लुगडी धुणाऱ्या लाचार सम्राटांनी…”

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknah Shinde) हे दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे हे कर्नाटकातील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर (Eknah Shinde) टीका केली. …

निकालाआधीच एकनाथ शिंदेंना मोठा झटका!  

मुंबई | महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींचा धुराळा उडाला. या निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. राज्यातील 253 कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी 18 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याचं आधीच स्पष्ट…

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणी पुन्हा वाढणार?

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे. कथित 19 बंगले प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे यांनी स्वत:च स्वत:चे 19 बंगले गायब केल्याचा…

सुट्टी घेऊन एकनाथ शिंदे पोहोचले गावी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या साताऱ्यातल्या दरे या गावी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या गावी दोन दिवस मुक्काम करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांची शेती दाखवतानाचा…

जिओच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन

मुंबई | रिलायन्स जिओच्या (Jio) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी एक मस्त आणि जबरदस्त प्लान आणला आहे. जिओने (Jio) आपल्या रिचार्ज प्लानमध्ये काही बदल केले आहेत कंपनीने नवीन प्लॅन लाँच केला आहे. जिओने…

‘एक माणूसही भाडखाऊ नाही…’; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं

नागपूर | महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) नागपूरमध्ये वज्रमूठसभा पार पडली. या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केंद्र सरकारवर तसेच राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. वज्रमूठ सभेसाठी आलेला एकसुद्धा…

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!

मुंबई | सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. पण त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. युवासेना प्रमुख…

आताची सर्वात मोठी बातमी; अजित पवारांनी घेतली फडणवीसांची भेट

मुंबई | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर जाणार असल्याचं ट्वीट केलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. …

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More