उद्धव ठाकरेंचा हुकमी एक्का अडचणीत!
मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगर पालिकेशी संबंधित खिचडी घोटाळ्यात एकनाथ शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साथ…