देश

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्या; अमित शहांचं लाॅ कमिशनला पत्र

नवी दिल्ली | लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात अशी मागणी भाजपाध्यक्ष अमित शहांनी केली आहे. त्यांनी याबाबत लाॅ कमिशनला पत्र पाठवलं  आहे.

एकत्र निवडणुका घेतल्याने संघीय स्वरूप बळकट होईल आणि खर्चावर लगाम बसेल असंही त्यांनी पत्रात म्हटलंय.

दरम्यान, एकत्र निवडणुका घेण्यासाठी लाॅ कमिशन सध्या विचार करत आहे. तसंच यासाठी राजकीय पक्षाचं मतही जाणून घेतलं जात आहे. त्यामुळे भाजपकडून आठपानी पत्र लाॅ कमिशनला पाठवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-हिना गावित हल्ल्याप्रकरणी मराठ्यांविरोधात निषेध मोर्चा काढणार!

-वाहतूकीचे नियम मुख्यमंत्र्यांनी बसवले धाब्यावर; नियम मोडून दंड थकवला!

-‘साहो’ च्या सेटवर श्रद्धा कपूर थोडक्यात वाचली

-‘सुई-धागा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा ट्रेलर

-या फोटोमुळे हिना खान होतेय ट्रोल, काय आहे या फोटोत?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या