नवी दिल्ली | भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री तम्मना भाटिया यांच्या अफेअर्सच्या एकेकाळी जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण आता तम्मनाने या प्रकरणावर मौन सोडलं आहे.
विराट आणि मी मोबाईल जहिरातीच्या सेटवर भेटलो, तिथे आम्ही एकमेकांशी फक्त चार शब्द बोललो, असं म्हणत तीने साऱ्या प्रकरणावर मौन सोडत पडदा टाकला आहे.
एका चॅट शो दरम्यान तीला विराटविषयी विचारण्यात आलं होतं. त्यावेळी तीने आपलं मत व्यक्त करत स्पष्टीकरण दिलं.
जहिरातीच्या शूटनंतर आम्ही एकमेकांना परत कधीच भेटलो नाही, असंही तीने या ‘चॅट-शो’ मध्ये संगितलं.
महत्वाच्या बातम्या-
–सचिन तेंडूलकरचा विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी खास संदेश
-“राज ठाकरे ज्योतिषी, मी माझी पत्रिका त्यांना दाखवून घेणार, कारण त्यांना माहिती होतं…!”
–‘नागराज मंजुळे आता लोकांना मालामाल करणार…!’
–राष्ट्रवादी म्हणते, दाजी हे वागणं बरं नव्हं….! दानवेंना राष्ट्रवादीचा मार्मिक टोला
–रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आलीये, बच्चू कडूंचा दानवेंवर प्रहार
Comments are closed.