मनोरंजन

‘तारक मेहता’ मधील या अभिनेत्याचे मुंबईत दोन रेस्टॉरन्ट

मुंबई | सोनी सबवरील प्रसिद्ध ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील अब्दुल म्हणजेच शरद सांकला याचे मुंबईत दोन रेस्टॉरन्ट आहेत. प्रचंड मेहनत करुन त्यांनी हे दोन रेस्टॉरन्ट अभारले असल्याचं समजतंय.

शरद सांकला गेले 25 वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत आहे. स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागल्याचं दिसून येत आहे. पहिलं रेस्टॉरन्ट ‘पार्ले पाईंट’ जुहू तर दुसरं रेस्टॉरन्ट ‘चार्ली कबाब’ अंधेरीत आहे.  

दरम्यान, खिलाडी, बाजीगर आणि बादशाह यांसारख्या अनेक सिनेमात काम केले. तरीही त्यानंतर 8 वर्ष त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते. त्यानंतर तारक मेहता ही सिरीयल मिळाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारताचा हॉकीत विक्रमी विजय; 27-0 ने हाँगकाँगवर केली मात

-राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवणार!

-मी तेव्हा काढलेल्या या फोटोला आता सेल्फी म्हणतात- लता मंगेशकर

-मराठ्यांचा 4 सप्टेंबरला मंत्रालयासमोर ठिय्या; बैठकीत निर्णय

-‘आओ कभी हवेली पे’ कृती सेननचं नवं आयटम साँग, पहा व्हीडिओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या