महाराष्ट्र मुंबई

ठाकरे कुटुंबाची मान उंचावली; तेजस ठाकरेंनी शोधले आणखी काही दुर्मिळ खेकडे!

मुंबई | उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबाची मान उंचावली आहे. त्यांनी खेकड्यांच्या आणखी काही दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. 

तेजस यांना खेकड्यांच्या प्रजाती शोधण्याचा छंद आहे. त्यासाठी ते सह्याद्रीमध्ये भटकंती करत असतात. आतापर्यंत त्यांनी खेकड्यांच्या 11 प्रजातींचा शोध लावला आहे. 

दरम्यान, तेजस ठाकरे यांचा यासंदर्भातील शोधनिबंध न्यूझीलंडच्या ‘झुटास्का’ नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. खेकड्यांसदर्भात त्यांचा हा दुसरा शोधनिबंध आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-…आणि घड्याळाच्या बॉक्समध्ये निघाला 25 हजार रुपयांचा दगड!

-मराठा आरक्षणप्रश्नी ‘या’ दिवशी होणार महत्वाची सुनावणी!

-कानाखाली मारुन आरक्षणाचा हक्क परत मिळवा-कल्याण सिंह

-2019 मध्ये आम्हीच सत्तेवर येणार; चव्हाणांच्या या वक्तव्याला शेट्टींचाही दुजोरा

-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारिख जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या