नाशिक महाराष्ट्र

अब्दुल करीम तेलगी बनावट स्टँम घोटाळ्यात ठरला निर्दोष; नाशिक न्यायालयानं दिला निकाल

नाशिक | संपुर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या बनावट स्टँम्प घोटाळ्यातून मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी आणि इतर 8 जणांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर.देशमुख यांनी हा निकाल दिला आहे.

33 हजार कोटींचा बनावट स्टँम्प घोटाळा केल्याबद्दल तेलगीला अटक करण्यात आली होती. तेलगीनं राजकीय नेत्यांची नावं घेतल्यानं राज्यात खळबळ माजली होती.

बनावट स्टँम्प प्रकरणामुळं मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,बनावट स्टँम्प प्रकरणातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगीला 2007 मध्ये 30 वर्षांची जन्मठेप ठोठावण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या –

-“राणे साहेबांवर टीका करायची एकात पण औकात नाही”

-भीम आर्मीला मोठा धक्का, न्यायालयाने देखील पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

-अजून किती बळी घेणार?; काँग्रेसचा शिवसेना-भाजपला सवाल

-तो म्हणाला, मी भाजपचा नेता आहे; पोलीस म्हणाला; मग तर अजून मारा!

-मला मोदींवर ‘चौकीदार ही चोर है’ नावाचा सिनेमा बनवायचाय- जिग्नेश मेवाणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या