बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भिडेंच्या वक्तव्याचे पंढरपूरमध्ये पडसाद; पुतळ्याचे दहन

पंढरपूर | संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पंढरपूरमध्ये उमटले. पंढरपूरमध्ये भिडेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात करण्यात आलं.

भिडेंनी मनू हा संतांपेक्षा एक पाऊल पुढं होता असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याच्या विरोधात पुरोगामी संघटनानी भिडेंचा पुतळा जाळत जोरदार निदर्शने केली.

दरम्यान, भिडेंच्या या वक्तव्याबद्दल संतपरंपरेला गालबोट लागत आहे, त्यामुळे भिडेंना अटक करा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवाजी महाराज असते तर भाजप सरकारचा रांझ्याचा पाटील झाला असता!

-शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का?- अजित पवार

-मुख्यमंत्री साहेब खोटं बोलू नका, जमीन देणाऱ्यांची नावे जाहीर करा!

-या लोकांना आयाबहिणी नाहीत का?; अजित पवारांचा संतप्त सवाल

-…असं झालं नाहीतर अजित पवार नाव सांगणार नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More